नाव:-रंगनाथ पिराजी धांडे

2)पत्ता: -नालंदा एकता नगर रिसोड ता.रिसोड जिल्हा वाशिम 3)मो.नं.:-8623901586

4)शिक्षण: -एम.काॅम.

5)व्यवसाय: -सेवा निवृत्त कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक (व्यवसायिक अभ्यासक्रम)

6)डाॅ. बाबासाहेंबाचा आवडलेला एक विचार: -विद्येला शीलाची जोड पाहिजे, शीला विना विद्या फुकाची.आडाणी माणुस कोणाला फसवत नाही, कोणाला कसे फुसवावे हे त्याला माहीत नसते.पण शिकलेला माणूस खरयाचे खोटे आणि खोटयाचे खरे करण्याची युक्ती त्यांच्या जवळ असते. शिकलेल्या माणसा जवळ शील नसेल तर तो इतरांना फसवेल. शीला शिवाय शिकले सवरलेले लोक निपजू लागले तर समाजाचा व राष्ट्राचा नाश होईल. ”

7)सामाजिक कार्य: -1978पासून विद्यार्थी दशेपासून आंबेडकर चळवळीत सहभाग,भुमीहीन चळवळ, मंडल आयोग चळवळ, घटना आढावा निषेध मोर्चा इ.आंबेडकरी चळवळीत पुढाकार व सहभाग.

8)धार्मिक कार्ये:- 1980 पासून धार्मिक चळवळीत पुढाकार, राज्यस्तरीय धम्म परिषदेचे मुख्य आयोजक अनेक धम्म मेळावाचे अध्यक्षपद, अनेक धम्म परिषदेचे अतिथी.

9)वाङमयीन कार्य; -1) परिवर्तनवादी विचारधारा 2)मानवमुक्ती तत्वज्ञान 3)धमार्थ ,प्रकाशित

10)व्याख्याने;-फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या हेतूने अनेक ठिकाणी व्याख्याने .

11)गरीब व वंचित विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी सतत धडपड.


*परिचय पत्र*


नाव : प्रा.दत्तात्रय सुरवसे
पत्ता : नालंदा बुद्ध विहाराशेजारी ,प्रकाश नगर. लातूर.
मो .नः 9423736029
शिक्षण : एम.ए.बी.एड
व्यावसाय : प्राध्यापक


डॉ . बाबासाहेंबाचा आवडलेला एक विचार : शिका,संघटित व्हा,संघर्ष करा.


आपले कार्य

औसा तालुक्यात 500 स्वयं साहाय्य गट( बचत गट ) स्थापन करून त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांना शाश्वत उपजिविका मिळवून देण्यासाठी 29 वर्षे झाले काम करतो. त्यासाठी ग्रामीण जनता शि.प्र.मं.चलबुर्गा ता.औसा जि.लातूर ही संस्था स्थापन केली आहे.