आंबेडकरी चळवळीची आग्रगण्य वेबसाईट

वेबसाईट: WWW.BRAMBEDKAR.IN

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती च्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या या संकेत स्थळाला आज पर्यंत लाखों अनुयायांनी भेट देऊन लाभान्वित झाले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीची सर्वच माहिती जसे त्यांचे दुर्मिळ फोटोज, व्हिडीओज, सॉंग्स, ई-बुक्स, धम्मा आणि विपश्यना विषयी माहिती माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 

आंबेडकरी चळवळ साता समुद्रा पल्याड पाहोंचवण्यासाठी चे महान असे कार्य या आधुनिक तंत्रज्ञानाच्या दुनियेत अविरत चालु आहे. कसल्याही अडचणीची पर्वा न करता आंबेडकरी चळवळीचे डिजिटायझेशन करण्याचे कार्य मोठया जोमाने संस्था करीत आहे. 

वेबसाईट चे वैशिष्ट्य :

 बाबासाहेबांचे सर्व लेखन साहित्य एकाच ठिकाणी .
 बुद्ध भिम गीते . कविता . भिम वाणी सर्व काही एकाच ठिकाणी .
 वंचितांचे हक्काचे व्यासपीठ
 विपश्यना साधना विषयीची संपूर्ण माहिती
 बाबासाहेबांची अर्थशास्त्रीय विचार प्रणाली .
 आंबेडकरी चळवळ गतीमान करण्या साठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कार्य करित असलेल्या भिम सैनिकांची माहिती.

आपले विनित

*प्रेमसागर गवळी – 7710932406*
*संतोष बागडे – 9766552090*
*दिपक सूर्यवंशी – 9673764695*

Website- *www.brambedkar.in*
Email – *brambedjar.in2@gmail.com*

आंबेडकरी चळवळीच्या अधिक माहिती विषयी आमच्या फेसबुक पेजला Like करा. – https://www.facebook.com/brambedkar.in/

आमच्या YouTube Channel ला Subscribe करा. – https://bit.ly/2OuiEQE

 जय भीम…

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *