Savita Ambedkar

,, डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे शतकाशतकातून कधीतरी काळाला पडणारे मानवतेचे भव्य दिव्य स्वप्न होते. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते असे म्हणतात.मी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची झाले आणि माझ्या जीवनाचे सोनं झालं. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवाच्या जीवनातील उत्तरार्धात अखेरपर्यन्त मी त्यांना सावलीसारखी साथ दिली. काया वाचा मने करून त्यांची सेवा केली, पूजा केली. जगाला भूषण वाटावे अशा युगप्रवर्तक महापुरुषाच्या जीवनाशी माझे जीवन निगडित झाले. यापेक्षा अधिक जीवनसाफल्य ते कोणते?_

___,,, माईसाहेब डॉ.सविता आंबेडकर