दलितपँथर स्थापनेच्या काही कारणांपैकी एक ठळक कारण म्हणजे जिवंतपणी गवईबंधूंचे डोळे काढलेली घटना..!
२६सप्टेंबर१९७४ “त्यांनी चार डोळे फोडून काढले तेंव्हा..”धाकली , अकोला येथील मन सुन करणारी घटना सोळा सतरा वर्षाची, नेमकीच वयात आलेली , परिस्थितीने कंगाल पण रुपानं जणू मालामाल अशी ती त्याच्या…