Digital website on Dr. Babasaheb Ambedkar

Play
Slider

Category Archives: Uncategorized

मराठा आरक्षण आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर…

ज्या वेळस डॉ बाबासाहेब आंबेडकर घटना लिहत होते त्या वेळेस सकाळी सकाळी पंजाबराव देशमुख हे बाबासाहेबांच्या घरी आले व बाबासाहेबांनी त्यांना पाहिल्यावर बाबासाहेब म्हणाले, “देशमुख हा घटनेचा कच्चा मसुदा तयार…

धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही… – पु.ल.देशपांडे

( ‘ एक शुन्य मी’ या पुस्तकातून ‘) *एक तर धर्म, ईश्वर, पूजा-पाठ ह्यात मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पहायला आवडतात. *समजू लागलेल्या वयापासून माझा…

राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिन बहुजनांनी सणाप्रमाणे साजरा करावा.

  महाराष्ट्राच्या इतिहासातील एक क्रांतिकारी आणि परिवर्तनास आरंभ करणारी घटना म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भेट होय. सण 1919 मध्ये माणगांवला झालेल्या परिषदेमध्ये या दोन्ही महापुरुषांची…

संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि डॉ. आंबेडकर

  आज १ मे, जागतिक कामगार दिन तसेच आपला महाराष्ट्र दिन. १ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्राची घोषणा झाली आणि मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आज ‘महाराष्ट्रदिन’ साजरा होत आहे.…

मला बौद्ध धम्म का प्रिय आहे? – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

देण्यात आलेल्या अल्पवेळात मला दोन प्रश्नांचा शोध घ्यावयाचा आहे: एक म्हणजे, मला बौद्ध धम्म का प्रिय आहे आणि दुसरा म्हणजे वर्तमान परिस्थितीत तो जगासाठी कसा उपयुवत आहे.इतर सर्व धर्म ईश्वर,…

कश्मीर प्रश्नाबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भूमिका …..

कश्मीर प्रश्नाबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भूमिका …. प्रस्तावना :- आंतरराष्ट्रीय राजकारणात “विदेश नीती” महत्वपूर्ण असते, कोणत्या देशासोबत कसे संबंध असले पाहिजेत हे विदेश निती ठरवते. 1945 ला दुसरे…

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचे सत्य, तथ्य व भ्रम…

कोपर्डीतील अमानुष घटनेनंतर मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे निघत आहेत. या मोर्च्यांमुळे सत्ताधारीही हादरले आहेत. प्रचंड रोष रस्त्यावर व्यक्त होत आहे. या खदखदत असलेल्या संतापाला काडी कुणी लावली व त्याचा वणवा…

मंगल परिणय: हळदिचा कार्यक्रम आणि धम्माचा अवमान ! भाग-२

भाग-२ हळदिला औषधी वनस्पतीमध्ये व आयुर्वेदामध्ये तसेच सौंदर्य प्रसाधनामध्ये फार महत्वाचे स्थान आहे.  त्यामुळे ती नेहमी वापरात असावी.  त्याशिवाय आजच्या युगात सौंदर्य वाढविण्यासाठी कितिजन नियमीत हळदिचा वापर करतात? कितीजन लग्न…

Translate »
Open chat
1
Jay Bhim,
How can I help you?