देशाचे दुष्मन – दिनकरराव जवळकर

“देशाचे दुष्मन” हा ग्रंथ दिनकरराव जवळकर यांनी १९२५ साली लिहिला. या पुस्तकाला प्रबोधनकार ठाकरे यांनी मशीन गनी ग्रंथ म्हटले. त्या पुस्तकाचा परिचय करून देत आहे. ह्या ग्रंथामध्ये जवळकरांनी ब्राम्हणा विरुद्ध जी जहाल भाषा वापरली आहे, तशी भाषा आज पर्यंत कुणीही वापरली नसेल, परंतु त्या करिता हे पुस्तक महत्वाचे नसून, या पुस्तकाची न्यायालयीन लढाई, घटनेचे शिल्पकार व जागतिक कायदे तज्ञ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः लढले, या करीता हे पुस्तक अत्यंत महत्वाचे आहे.
या ग्रंथाच्या प्रकाशना नंतर ब्राम्हणात खळबळ माजली. विष्णुशास्त्री चिपळूणकर चा पुतण्या कृष्णा महादेव व श्रीधर बळवंत टिळक यांनी जवळकर, जेधे, लाड, बागडे यांच्या विरुद्ध न्यायालय ऑक्टोबर १९२५ रोजी सुनावणी सुरु होऊन १५ सप्टेंबर १९२६ रोजी सदर खटल्याचा निकाल लागला. दिनकरराव जवळकर यांना एक वर्ष साधी कैद व अडीचशे रुपये दंड ठोठावण्यात आला. १५ सप्टेंबर पासून २८ सप्टेंबर पर्यंत जामीन होई पर्यंत जवळकर तुरुंगात होते. ब्राम्हणांच्या विरोधात जाऊन जवळकरांचे वकील पत्र घेण्याची कोणीही हिम्मत करत नव्हते.
ही माहिती डॉ. बी.आर.आंबेडकर यांना समजली. त्यांनी नुकतीच मुंबई येथे वकिली सुरु केली होती. त्यांनी कसलेही शुल्क न घेता ही केस चालविण्याचे आव्हान स्वीकारले. व सेशन कोर्टात अत्यंत भक्कम पणे जवळकरांची बाजू मांडली.
१८ ऑक्टोबर १९२६ रोजी सेशन जज जे. डी. लॉरेन्स यांनी खटल्याचा निकाल दिला. जवळकर यांना निर्दोष मुक्त करण्यात आले. वसूल केलेली दंडाची रक्कम परत करण्यात आली. अशा प्रकारे न्यायालयानेच देशाचे दुश्मन कोण आहेत यावर शिक्क्का मोर्तब केले. ह्या पुस्तकाचे लेखक दिनकरराव जवळकर- सर्व प्रथम, हिंदुंचा धर्मग्रंथ, मत्स्य पुराणातील ७० व्या अध्यायात, ब्रम्हदेवाने पुण्यवती स्त्रीयांना, सदाचरणाचा जो धर्म सांगितला, त्या अनंगदान या व्रता पासून सुरवात करतात. प्रस्तुत आहे ब्राम्हणांनी आम्हाला सांगितलेला हिंदू धर्म. ” अनंगदान व्रत ” ज्या रविवारी हस्त, पुष्य अथवा पुनर्वसू यातले कोणतेही नक्षत्र येईल. त्या दिवशी स्त्रीने उत्तम प्रकारे स्नान करून, मदनाच्या नामांनी विष्णूची सर्वांग पूजा करावी नंतर विद्वान ब्राम्हणांना बोलावून त्यांची पूजा करून एक शेर साळीचे तांदूळ, धृतपात्रासहित द्यावे व यथेष्ठ भोजन घातल्यावर तो साक्षात कामदेव मानून आपला देह त्याला अर्पण करावा. या प्रमाणे तेरा महिने नियमित हे व्रत करावे. हे व्रत घेतल्यावर केव्हाही जो ब्राम्हण रतीसुखासाठी रविवारी घरी येईल त्याला मनोभावे करून संतुष्ट करावे. हे व्रत सांगितल्यावर जवळकर शिव्यांची बरसात करतात व म्हणतात- “कुणब्या, माळ्या, धनगरा, उठ मर्दा, तुझ्या अब्रूवर या भटूर्ड्यांनी पाप दृष्टी ठेवली, धर्माच्या नावाखाली तुझ्या पूर्वजांच्या माय माता भ्रष्ट केल्या. त्या दुश्मन भटूर्ड्यांच्या धर्मग्रंथांना, पोथ्या पुराणांना तु लाथे खाली तुडवून जाळणार नाहीस तर तुझे पूर्वज दुःखाने हंबरडा फोडतील. हे नागवे धर्मग्रंथ डोळ्यापुढे असता ब्राम्हणाशी सलोखा कसला करता? या पेक्षा सर्पाशी मिठी मारा. तो तुमचा प्राण घेईल. पण असली पुराणोक्त अब्रू घेणार नाही. ब्राह्मणांनो तुमची पुराणे जाळली नाहीत तर सर्व ब्राम्हणी भटीणीवर अनंगदानाचा सूड उगवला जाणार नाही, या भयाण भविष्याची खात्री कोणी द्यावी, ब्राम्हण लोकांनी स्वतःकरिता खोदुन ठेवलेला पुराणोक्त
खड्डा पुराणांच्या राखेने बुजवून टाकावा…..
मनुवाद्यांचे कटकारस्थान उघड केले म्हणून चिपळूणकर यांनी त्यांच्या विरोधात कोर्ट केस केली. त्या काळी त्यांची केस लढवायला कुणी तयार नव्हता. या सत्यशोधकी माणसांनी बाबासाहेबांना संपर्क केला. बाबासाहेबांनी जेधे,जवळकर या मराठा समाजातील सत्यशोधक समाजसुधारकांची केस कसलेही शुल्क न घेता लढवून जिंकून दिली. तेव्हा जेधे जवळकर म्हणाले “बाबासाहेब आजपासून आम्ही तुमचे भाऊ. यापुढे कुठलीही कसलीही मदत लागली तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. बाबासाहेबांनीपण ही सत्यशोधक चळवळ वाढावी म्हणून जेधे जवळकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.
आज जेधे जवळकर यांच्या भूमिकेत मराठा समाजातील तरुणांनी सत्यशोधक चळवळ जिवंत केली पाहिजे आपला कोण परका कोण हे ओळखायला शिकले पाहिजे. दुष्मन” हा ग्रंथ दिनकरराव जवळकर यांनी १९२ पुस्तकाला प्रबोधनकार ठाकरे यांनी मशीन गनी ग्रंथ म्हटले. त्या पुस्तकाचा परिचय करून देत आहे. ह्या ग्रंथामध्ये जवळकरांनी ब्राम्हणा विरुद्ध जी जहाल भाषा वापरली आहे, तशी भाषा आज पर्यंत कुणीही वापरली नसेल, परंतु त्या करिता हे पुस्तक महत्वाचे नसून, या पुस्तकाची न्यायालयीन लढाई, घटनेचे शिल्पकार व जागतिक कायदे तज्ञ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः लढले, या करीता हे पुस्तक अत्यंत महत्वाचे आहे.
या ग्रंथाच्या प्रकाशना नंतर ब्राम्हणात खळबळ माजली. विष्णुशास्त्री चिपळूणकर चा पुतण्या कृष्णा महादेव व श्रीधर बळवंत टिळक यांनी जवळकर, जेधे, लाड, बागडे यांच्या विरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला. १४ ऑक्टोबर १९२५ रोजी सुनावणी सुरु होऊन १५ सप्टेंबर १९२६ रोजी सदर खटल्याचा निकाल लागला. दिनकरराव जवळकर यांना एक वर्ष साधी कैद व अडीचशे रुपये दंड ठोठावण्यात आला. १५ सप्टेंबर पासून २८ सप्टेंबर पर्यंत जामीन होई पर्यंत जवळकर तुरुंगात होते. ब्राम्हणांच्या विरोधात जाऊन जवळकरांचे वकील पत्र घेण्याची कोणीही हिम्मत करत नव्हते.
ही माहिती डॉ. बी.आर.आंबेडकर यांना समजली. त्यांनी नुकतीच मुंबई येथे वकिली सुरु केली होती. त्यांनी कसलेही शुल्क न घेता ही केस चालविण्याचे आव्हान स्वीकारले. व सेशन कोर्टात अत्यंत भक्कम पणे जवळकरांची बाजू मांडली.
१८ ऑक्टोबर १९२६ रोजी सेशन जज जे. डी. लॉरेन्स यांनी खटल्याचा निकाल दिला. जवळकर यांना निर्दोष मुक्त करण्यात आले. वसूल केलेली दंडाची रक्कम परत करण्यात आली. अशा प्रकारे न्यायालयानेच देशाचे दुश्मन कोण आहेत यावर शिक्क्का मोर्तब केले. ह्या पुस्तकाचे लेखक दिनकरराव जवळकर- सर्व प्रथम, हिंदुंचा धर्मग्रंथ, मत्स्य पुराणातील ७० व्या अध्यायात, ब्रम्हदेवाने पुण्यवती स्त्रीयांना, सदाचरणाचा जो धर्म सांगितला, त्या अनंगदान या व्रता पासून सुरवात करतात. प्रस्तुत आहे ब्राम्हणांनी आम्हाला सांगितलेला हिंदू धर्म. ” अनंगदान व्रत ” ज्या रविवारी हस्त, पुष्य अथवा पुनर्वसू यातले कोणतेही नक्षत्र येईल. त्या दिवशी स्त्रीने उत्तम प्रकारे स्नान करून, मदनाच्या नामांनी विष्णूची सर्वांग पूजा करावी नंतर विद्वान ब्राम्हणांना बोलावून त्यांची पूजा करून एक शेर साळीचे तांदूळ, धृतपात्रासहित द्यावे व यथेष्ठ भोजन घातल्यावर तो साक्षात कामदेव मानून आपला देह त्याला अर्पण करावा. या प्रमाणे तेरा महिने नियमित हे व्रत करावे. हे व्रत घेतल्यावर केव्हाही जो ब्राम्हण रतीसुखासाठी रविवारी घरी येईल त्याला मनोभावे करून संतुष्ट करावे. हे व्रत सांगितल्यावर जवळकर शिव्यांची बरसात करतात व म्हणतात- “कुणब्या, माळ्या, धनगरा, उठ मर्दा, तुझ्या अब्रूवर या भटूर्ड्यांनी पाप दृष्टी ठेवली, धर्माच्या नावाखाली तुझ्या पूर्वजांच्या माय माता भ्रष्ट केल्या. त्या दुश्मन भटूर्ड्यांच्या धर्मग्रंथांना, पोथ्या पुराणांना तु लाथे खाली तुडवून जाळणार नाहीस तर तुझे पूर्वज दुःखाने हंबरडा फोडतील. हे नागवे धर्मग्रंथ डोळ्यापुढे असता ब्राम्हणाशी सलोखा कसला करता? या पेक्षा सर्पाशी मिठी मारा. तो तुमचा प्राण घेईल. पण असली पुराणोक्त अब्रू घेणार नाही. ब्राह्मणांनो तुमची पुराणे जाळली नाहीत तर सर्व ब्राम्हणी भटीणीवर अनंगदानाचा सूड उगवला जाणार नाही, या भयाण भविष्याची खात्री कोणी द्यावी, ब्राम्हण लोकांनी स्वतःकरिता खोदुन ठेवलेला पुराणोक्त
खड्डा पुराणांच्या राखेने बुजवून टाकावा…..
मनुवाद्यांचे कटकारस्थान उघड केले म्हणून चिपळूणकर यांनी त्यांच्या विरोधात कोर्ट केस केली. त्या काळी त्यांची केस लढवायला कुणी तयार नव्हता. या सत्यशोधकी माणसांनी बाबासाहेबांना संपर्क केला. बाबासाहेबांनी जेधे,जवळकर या मराठा समाजातील सत्यशोधक समाजसुधारकांची केस कसलेही शुल्क न घेता लढवून जिंकून दिली. तेव्हा जेधे जवळकर म्हणाले “बाबासाहेब आजपासून आम्ही तुमचे भाऊ. यापुढे कुठलीही कसलीही मदत लागली तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. बाबासाहेबांनीपण ही सत्यशोधक चळवळ वाढावी म्हणून जेधे जवळकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.
आज जेधे जवळकर यांच्या भूमिकेत मराठा समाजातील तरुणांनी सत्यशोधक चळवळ जिवंत केली पाहिजे आपला कोण परका कोण हे ओळखायला शिकले पाहिजे.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *