Digital website

Category Archives: Uncategorized

दलित नेता म्हटले की 2 ,3 जागा सोडल्या की संपूर्ण आंबेडकरी मते आपल्याला पडणार असा विचार करणाऱ्याची बाळासाहेबांनी झोप उडवली

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जिंकतील,किंवा हरतील पण या आघाडी मुळे एक झालं ,दलित नेता म्हटले की 1 जागा सोडली की संपूर्ण आंबेडकरी मते डोळे झाकून आपल्या पक्षाला पडणार हे निश्चित…

करकरे मरण्याचा आणि साध्वी प्रज्ञासिंगचे सुतक फिटण्याचा काय संबंध ?

21 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव येथे बॉम्बस्फोट झाला. नेमके तीन महिन्यापूर्वी एटीएसच्या प्रमुख पदाचा भार हेमंत करकरे यांच्याकडे आला होता. त्यांनी घटनास्थळाचे बारीक निरीक्षण केले असता त्यांना स्फोटात वापरलेली मोटारसायकल…

आपल्या बाबासाहेबांची राजगृहाची श्रीमंती ही पहा अशी होती

१. राजगृहात मराठी, इंग्रजी, हिंदी, फ्रेंच, जर्मन, उर्दू, फारसी, संस्कृत अशा अनेक भाषांतील हजारो मौलिक ग्रंथ राजगृहात विराजमान होते. २. या ग्रंथसंपदेत हिस्टरी ऑफ द वर्ल्डचे २५ भाग, एनसायक्‍लोपीडियाचे ऑफ…

*** दिक्षा भूमी ***

दिक्षाभूमी म्हणजे परिवर्तनाच नाव दिक्षाभूमी म्हणजे प्रबोधनाच गांव हजारो पावलांनी चालत येणारी क्रांती म्हणजे दिक्षाभूमी बुद्धाच्या डोळ्यांतून पाझरणारी शांती म्हणजे दिक्षाभूमी कोट्यावधी पाखरांच घरटं म्हणजे दिक्षाभूमी दाही दिशातून उगवणारी पहाट…

🌸बाबासाहेबांना जन्मदिनी एक वेगळी मानवंदना!🌸

सहभागी व्हा! जगातला एकमेव असा मोठा उत्सव जो एखाद्या माणसाच्या जन्मदिवशी साजरा केला जातो तो म्हणजे डॉ. #बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस!१४ एप्रिल ह्या ज्ञानदिनाचे लवकरच आगमन होत आहे.हा उत्सव जो…

भारताचा १२०० वर्षाचा सुवर्ण इतिहास…..

शालेय इतिहासात शिकवले जाते की, भारतावर ब्रिटीशांनी १५० वर्षे राज्य केले, तर ६०० वर्षे मोगलांनी राज्य केले, परंतु ही गोष्ट आम्हाला शालेय इतिहासात शिकविली जात नाही की, “बौद्ध” राजांनी ह्या…

धम्मदिक्षा, कोणीही जन्माने बौद्ध होत नसतो !

एक सामाजिक संकेत म्हणुन बौद्ध दाम्पत्याच्या पोटी जन्म घेतल्याने म्हणजेच बौद्ध कुटुंबात जन्मलेल्या मुलामुलींना बौद्ध समजले जात असले तरी, कोणीही जन्माने बौद्ध होत नसतो. म्हणुन धम्मदृष्टीने पाहता केवळ बौद्ध कुटुंबात…

प्रेरणेतून परिवर्तनवादी क्रांती घडूद्या..

युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाड मुक्कामी अस्पृश्यांना चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह करुन सामाजिक क्रांती केली. तर, २५ डिसेंबर १९२७…

बाबासाहेब आंबेडकर आणि मराठा समाज यांचे जिव्हाळ्याचे नाते त्यातील काही निवडक गोष्टी..

बाबासाहेब आंबेडकर आणि मराठा समाज यांचे जिव्हाळ्याचे नाते त्यातील काही निवडक गोष्टी….. 1) महाडच्या चवदार तळ्याच्या सत्यागृहावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर जावून शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यानी…