Digital Website on Dr. Babasaheb Ambedkar

Category Archives: Babasaheb

असं आकाराला आलं आपल्या बाबासाहेबांचं राजगृह

ज्ञानाची प्रचंड भूक असलेल्या बाबासाहेबांची विद्यासंपन्न होण्याची अभिलाषा फार महान होती. त्यांची शिक्षण घेण्याची दुर्दम्म इच्छाशक्ती अपार होती. त्यांचे शिक्षणा विषयी आधुनिक व उदार मतवादी दृष्टीकोन या संबंधी जगभरातील विद्वानांमध्ये…

बाबासाहेबांनी महाविद्यालयाला मिलिंद हेच नाव का दिले?

“ ह्या कॉलेज ला मिलिंद हे नाव देण्याचा माझा उद्देश आहे. मिलिंद हा एक बॅक्ट्रीया चा ग्रीक राजा होता . त्याला आपल्या विद्वत्तेबद्दल घमंड होती. त्याला असे वाटे कि, ग्रीक…

बाबासाहेबांचा शेवटचा संदेश..!

मला कशाचा त्रास होत आहे हे तुम्हा लोकांना माहित नाही माझी पहिली खंत ही आहे की, माझे जीवनकार्य पूर्ण करू शकलेलो नाही. माझे लोक इतर समाजाशी बरोबरीपुर्वक राजकीय सत्तेचे वाटेकरी होऊन सत्ताधारक…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ७५ प्रेरणादायी सुविचार

(१) तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही. (२) आपल्याला कमीपणा येईल असा पोषाख करू नका. (३) स्वातंत्र्य विचारसरणीचे, स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा ! (४) लोकशाहीचे दोन…

भारतीय घटनेतील प्रमुख कलमे

भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध…

मला बौद्ध धम्म का प्रिय आहे? – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

देण्यात आलेल्या अल्पवेळात मला दोन प्रश्नांचा शोध घ्यावयाचा आहे: एक म्हणजे, मला बौद्ध धम्म का प्रिय आहे आणि दुसरा म्हणजे वर्तमान परिस्थितीत तो जगासाठी कसा उपयुवत आहे.इतर सर्व धर्म ईश्वर,…

कश्मीर प्रश्नाबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भूमिका …..

कश्मीर प्रश्नाबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भूमिका …. प्रस्तावना :- आंतरराष्ट्रीय राजकारणात “विदेश नीती” महत्वपूर्ण असते, कोणत्या देशासोबत कसे संबंध असले पाहिजेत हे विदेश निती ठरवते. 1945 ला दुसरे…

भारतातील लोकशाही…!

१९५३ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बीबीसीला जी मुलाखत दिली आणि त्यात भारतातील लोकशाहीवर जे भाष्य केले त्यावरून भारतात लोकशाही यशस्वी होणार नाही असं बाबासाहेब म्हणाले होते अश्या प्रकारची चर्चा सध्या…

Translate »
Open chat
1
Jay Bhim,
How can I help you?