Digital website

All posts by admin

आंबेडकरी वारस्याला कलंकित करण्यासाठीच डॉ.आनंद तेलतुंबडे हे हिंदूत्ववाद्यांचे सॉफ्ट टार्गेट – प्रकाश आंबेडकर

आम्ही, बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवारातील लोक, डॉ.आनंद तेलतुंबडे, जे १९८३ पासून आमच्या परिवाराचे सदस्य आहेत, यांना दिल्या जाणाऱ्या त्रासाने चिंतीत आहोत. जेव्हा ऑगस्ट २०१८ मध्ये पुणे पोलिसांनी आता कुप्रसिद्ध झालेल्या एल्गार…

चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती निमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा..!

1) ज्या सम्राट अशोकाचे चक्र भारतीय राष्ट्र ध्वजावर घेतले. 2) ज्या सम्राट अशोकाचे ” सत्यमेव जयते ” हे ब्रीद वाक्य म्हणून देशाने स्वीकारले. 3) ज्या सम्राट अशोकाची चार सिंहाची प्रतीमा…

मराठ्यांनो, सावधान तुमचे अस्तित्व धोक्यात! – ऍड. प्रकाश आंबेडकर

देशभरात प्रस्थापित राजकीय पक्ष दंगली स्वतःच्या स्वार्थासाठी करतात हे जगजाहीर आहे. स्वातंत्र्य नंतरच्या काळात एखाद्या मुख्यमंत्र्याची उचलबांगडी करायची असेल तर हिंदू-मुस्लीम दंगल घडवून आणायची, दंगल शमली की मुख्यमंत्री बदला. अशी…

“मनुस्मृर्ती” में क्या कहा हैं…

“मनुस्मृर्ती” में क्या कहा हैं… यह देखिये- १- पुत्री,पत्नी,माता या कन्या,युवा,व्रुद्धा किसी भी स्वरुप में नारी स्वतंत्र नही होनी चाहिए. मनुस्मृर्ती: अध्याय-९ श्लोक-२ से ६ तक. २- पति पत्नी को…

महाराणी पुतळाबाई सती की खून? – श्रीमंत कोकाटे

-श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक संशोधक) शिवरायांचा खून केल्यानंतर राजांचा अंत्यविधी घाई-घाईने उरकण्यात आला. राजांच्या खूनानंतर एकही पत्नी सती गेली नाही. कारण राजांनी सतीप्रथा बंद केली होती. पण पुढे पुतळाबाई सती…

मूकनायक पाक्षिकाला १०० वर्ष पूर्ण

बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, “कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते, तीची अवस्था पंख तूटलेल्या पक्षाप्रमाणे होते.” या पाक्षिकाने अस्पृश्य वर्गात जागृती निर्माण…

खैरलांजी- सोनई – जवखेडा – शिर्डी ते आता नाशिक

एकीकडे जिजाऊ जयंतनिमित्त संपूर्ण आंबेडकरी समाज जिजाऊ जन्मोत्सव साजरा करत असतात त्याच महाराष्ट्रात जिजाऊचा आणि शिवरायांचा तथाकथित खोटा आणि उसणा वारसा सांगणाऱ्या जातीवादी गुंडांनी माणुसकीला काळीमा फासणार कृत्य करून आपली…

भग्ग, भगवा आणि भगवान हे बौद्ध संस्कृतीची देन आहे.

भग्ग, भगवा, भगवान.. “भगवान” हा शब्द भारतीय संस्कृतीत एक प्रचंड रुजलेला शब्द आहे. देव, सर्वशक्तिशाली, परमेश्वर, दाता, परमात्मा….ही या भगवान शब्दाची काही पर्यायवाची नावे आहेत. मात्र या अर्थाने हा शब्द…

भीमा कोरेगाव- येथील विजयस्तंभाला सर्वांनी अभिवादन का करावे?❓

—श्रीमंत कोकाटे 👉कोरेगाव-भीमा युद्धातील लढ्याची प्रेरणा घेऊन तत्कालीन सामाजिक संघर्षाच्या लढ्याला वेग देता यावा या उद्देशाने डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना या युद्धातील संघर्षाची अोळख व्हावी यासाठी १ जानेवारी विजयी दिन…

Translate »
Open chat
1
Jay Bhim,
How can I help you?
Powered by