Digital website

Monthly Archives: April 2020

बाबासाहेबांचा शेवटचा संदेश..!

मला कशाचा त्रास होत आहे हे तुम्हा लोकांना माहित नाही माझी पहिली खंत ही आहे की, माझे जीवनकार्य पूर्ण करू शकलेलो नाही. माझे लोक इतर समाजाशी बरोबरीपुर्वक राजकीय सत्तेचे वाटेकरी होऊन सत्ताधारक…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ७५ प्रेरणादायी सुविचार

(१) तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही. (२) आपल्याला कमीपणा येईल असा पोषाख करू नका. (३) स्वातंत्र्य विचारसरणीचे, स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा ! (४) लोकशाहीचे दोन…

विद्यार्थ्यांनो जागृत व्हा !

(डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना उद्देशुन केलेले भाषण ! “विध्यार्थी दशेत कसे वागावे याबाबत मी स्वानुभवाने काहींना काही सांगु शकेन. ज्या समाजात हजारो वर्ष पावेतो   कसलेही शिक्षण न्हवते. त्या समाजातील पुष्कळ…

आचार्य अत्रे यांच्या शब्दात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

*👉डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते कोण? हे आजवर ज्यांना कळालंच नाही , त्यांनी वेळ काढुन अवश्य वाचा……* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ —-: दैनिक मराठा आचार्य अत्रे:—– गुरुवार, दिनांक 6 डिसेंबर 1956, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं दिल्लीत…

भक्त नको अनुयायी बना: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मला नाचणारी माणसं नको, तर वाचणारी हवीत! *_कारण नाचणारी माणसं क्षणीक सुखा साठी नाचतील, कोणाच्याही तालावर नाचतील ,फक्त गरजेपुरतं नाचतील आणि विसरून जातील कि, आपल्याला मूळ उद्देश पूर्ण करायचा आहे.**आणि_ वाचणारी…

आंबेडकरी चळवळीची आग्रगण्य वेबसाईट

वेबसाईट: WWW.BRAMBEDKAR.IN डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती च्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या या संकेत स्थळाला आज पर्यंत लाखों अनुयायांनी भेट देऊन लाभान्वित झाले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

कामगारांसाठी बाबासाहेबांनी दिलेले योगदान

• डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १५ ऑगस्ट १९३६ ला त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. ते अध्यक्ष होते. पक्षाचा जाहीरनामा ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी दैनिकात पहिल्यांदा प्रकाशित करण्यात आला होता.…

Translate »
Open chat
1
Jay Bhim,
How can I help you?
Powered by