बाबासाहेब आंबेडकर आणि मराठा समाज यांचे जिव्हाळ्याचे नाते त्यातील काही निवडक गोष्टी..
बाबासाहेब आंबेडकर आणि मराठा समाज यांचे जिव्हाळ्याचे नाते त्यातील काही निवडक गोष्टी….. 1) महाडच्या चवदार तळ्याच्या सत्यागृहावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर जावून शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यानी…